Pune News : पोलिस अधिकारी विनयभंग प्रकरण; उपस्थितांचे जबाब नोंदविले
BJP Leader : महिला पोलिस अधिकाऱ्याशी आक्षेपार्ह वर्तनप्रकरणी भाजप शहर सरचिटणीस प्रमोद कोंढरे यांच्यावर फरासखाना पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे : पोलिस अधिकारी महिलेबरोबर आक्षेपार्ह वर्तन केल्याच्या आरोपावरून भाजपच्या शहर सरचिटणीसावर दाखल असलेल्या गुन्ह्यात गुरुवारी काही जणांचे जबाब नोंदविण्यात आले. घटना घडलेल्या ठिकाणी उपस्थित असलेल्यांचे जबाब नोंदविले आहेत.