esakal | 'तू मला खूप आवडते'' म्हणत तरुणीशी केले अश्‍लील वर्तन
sakal

बोलून बातमी शोधा

Case filed against one for Harassment of 2 Girl in Pune

महेंद्र तुकाराम खरात (रा. थेरगाव) असे आरोपीचे नाव आहे. शनिवारी आरोपीने फिर्यादी तरुणीचा पाठलाग करून तिचा हात पकडला. तसेच, "तू मला खूप आवडतेस', असे म्हणत तिच्याशी अश्‍लील वर्तन केले. तसेच फिर्यादीच्या मैत्रिणीशीही अश्‍लील वर्तन केले.

'तू मला खूप आवडते'' म्हणत तरुणीशी केले अश्‍लील वर्तन

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी : पाठलाग करून दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. 29) सकाळी साडेसात ते दुपारी पावणेबाराच्या सुमारास सांगवी येथे घडली. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

loading image