Rapido Crime : बेकायदा प्रवासी वाहतूकप्रकरणी ‘रॅपिडो’वर गुन्हा दाखल

बेकायदा प्रवासी वाहतूक केल्याप्रकरणी रोपेन ट्रान्सपोर्ट प्रा. लि. (रॅपिडो) कंपनीवर विश्रांतवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
bike taxi

bike taxi

sakal

Updated on: 

पुणे - बेकायदा प्रवासी वाहतूक केल्याप्रकरणी रोपेन ट्रान्सपोर्ट प्रा. लि. (रॅपिडो) कंपनीवर विश्रांतवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाची (आरटीए) परवानगी नसतानाही ‘बाईक टॅक्सी’द्वारे प्रवासी वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com