जुन्नर - शाळेतील शिक्षक भरतीच्या वेळी सरकारी कामात अडथळा निर्माण केला. तसेच शाळेची प्रसार माध्यमांद्वारे बदनामी केल्या प्रकरणी जुन्नर पोलिसांनी बहीण-भावाच्या विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक किरण अवचर यांनी दिली.