crime
ESakal
- सुनील जगताप
उरुळी कांचन - विवाहित महिलेला 'तुमचे पार्सल आले आहे' असा बनाव रचून फोन करायचा, तिच्याशी अश्लील बोलून एकांतात भेटण्याची मागणी करायची आणि नकार दिल्यावर तिचे व स्वतःचे अश्लील फोटो एडिट करून तिच्याच बहिणीच्या मोबाईलवर पाठवून संसार उद्धवस्त करण्याची धमकी देणाऱ्या नराधमाचा बुरखा फाटला आहे.