MPSC Student Agitation : परवानगी रद्द केल्यानंतरही आंदोलन; ‘एमपीएससी’ आंदोलक विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

नवी पेठेतील लालबहाद्दुर शास्त्री रस्त्यावर बेकायदा आंदोलन केल्या प्रकरणी १५ आंदोलक विद्यार्थ्यांविरुद्ध विश्रामबाग पोलिसांनी विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला.
crime

crime

ESakal

Updated on: 

पुणे - आंदोलनाची परवानगी रद्द केल्याची माहिती दिल्यानंतरही नवी पेठेतील लालबहाद्दुर शास्त्री रस्त्यावर बेकायदा आंदोलन केल्या प्रकरणी १५ आंदोलक विद्यार्थ्यांविरुद्ध विश्रामबाग पोलिसांनी शुक्रवारी विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला. पोलिस आयुक्तांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून प्रक्षोभक भाषणे केल्याचा तसेच आंदोलनामुळे शास्त्री रस्ता परिसरातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com