rain on fertilizer black market
sakal
पुणे - खतांचा काळाबाजार व साठेबाजी करणाऱ्यांवर कृषी विभागाकडून कारवाई केली जात आहे. कृषी विभागाने एप्रिल २०२६ पर्यंत नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करत १०७ खत विक्री करणाऱ्यांचे परवाने निलंबित केले असून ६ खत विक्री परवाने रद्द, तर ७ केंद्रावर गुन्हे दाखल केले आहेत.