Pune Crime News: चित्रपटात काम देण्याचे आमिष; प्रेमसंबंधातून तरुणीची फसवणूक, आक्षेपार्ह व्हिडिओ व्हॉट्सॲपवर प्रसारित

चित्रपटात काम देण्याचे आमिष; प्रेमसंबंधातून २४ वर्षीय तरुणीची फसवणूक, आक्षेपार्ह फोटो-व्हिडिओ व्हॉट्सॲपवर प्रसारित
पुण्यात 'कास्टिंग काउच'चा धक्कादायक प्रकार! चित्रपटात काम देण्याच्या आमिषाने २४ वर्षीय तरुणीवर अत्याचार; नऱ्हे पोलिसांत गुन्हा दाखल

पुण्यात 'कास्टिंग काउच'चा धक्कादायक प्रकार! चित्रपटात काम देण्याच्या आमिषाने २४ वर्षीय तरुणीवर अत्याचार; नऱ्हे पोलिसांत गुन्हा दाखल

sakal
Updated on

पुणे : चित्रपटात काम देण्याचे आमिष दाखवून एका २४ वर्षीय तरुणीसमवेत प्रेमसंबंध प्रस्थापित करून तिची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपीने काम तर दिलेच नाही, उलट तरुणीचे आक्षेपार्ह छायाचित्रे आणि व्हिडिओ समाजमाध्यमात प्रसारित करून तिची बदनामी केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com