Pune News: पशुखाद्याच्या पोत्यामागे ४०० रुपयांची दरवाढ; दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले

Milk Prices Rise but Dairy Farmers Struggle With Feed Costs: दर १५ ते २० दिवसांनी पशुखाद्य महागतेय; दूध उत्पादक शेतकऱ्यांचा शासनाकडे धावा
Maharashtra Dairy Farmers Face Financial Crisis as Cattle Feed Prices Increase by 400 Rupees Per Bag Since January

Maharashtra Dairy Farmers Face Financial Crisis as Cattle Feed Prices Increase by 400 Rupees Per Bag Since January

sakal

Updated on: 

खळद : गेल्या दोन महिन्यांपासून दुधाच्या दरात टप्प्याटप्प्याने वाढ होऊनही त्याचा फायदा शेतकऱ्यांना मिळत नाही. पशुखाद्याच्या दरात सातत्याने होणाऱ्या प्रचंड वाढीमुळे वाढीव उत्पन्न थेट कंपन्यांच्या खिशात जात आहे. यामुळे दूध उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून, शासनाने यात हस्तक्षेप करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

Loading content, please wait...