Pune News: पुण्यातील सीबीआय कारवाईत नीट पेपरफुटी प्रकरणातील महिला आणि विद्यार्थी ताब्यात; संशयित धनंजय लोखंडेच्या संपर्कात असलेल्या महिलेला पुणे पोलिसांनी अटक

NEET Paper Leak Case Reaches Pune: पुण्यातील सीबीआयने नीट परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणात एक महिला आणि अभियांत्रिकी विद्यार्थी ताब्यात घेतले आहेत.
Pune News

Pune News

esakal

Updated on

पुणे: देशभरात गाजत असलेल्या नीट परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे पुण्यापर्यंत पोहोचले आहेत. केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरीतून मुख्य संशयित धनंजय लोखंडेला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या संपर्कात असलेल्या येथील एका महिलेला पोलिसांनी अटक केली, तर शेषराव सोळंकी या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याला पुणे पोलिसांनी बुधवारी ताब्यात घेतले आहे. विद्यार्थी शोधणे, त्यांच्याकडून पैसे जमा करणे आणि संशयितांपर्यंत पोहोचवणे, अशी त्यांची भूमिका

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com