NEET UG Paper Leak: पुण्यातील आणखी एका प्राध्यापिकेला सीबीआयकडून अटक, भौतिकशास्त्राची प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी कारवाई; निवडक विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका पुरवल्याचा आरोप

नीट-यूजी २०२६ भौतिकशास्त्र प्रश्नपत्रिका गळतीत पुण्यातील प्राध्यापिकेची अटक; निवडक विद्यार्थ्यांना पेपर पुरवल्याचा गंभीर आरोप
NEET-UG 2026 Paper Leak: Another Pune Professor Arrested by CBI

NEET-UG 2026 Paper Leak: Another Pune Professor Arrested by CBI

sakal

Updated on

पुणे : नीट-यूजी २०२६ परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) पुण्यातील आणखी एका प्राध्यापिकेला शुक्रवारी (ता. २२) अटक केली. भौतिकशास्त्राची प्रश्नपत्रिका निवडक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवल्याचा आरोप तिच्यावर ठेवण्यात आला आहे. सीबीआयने यापूर्वी पुण्यातील शिवाजीनगर येथील मॉडर्न महाविद्यालयातील जीवशास्त्र विषयाची प्राध्यापिका मनिषा मांढरे हिला अटक केली होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com