CBI Raid : पुण्यात सीबीआयचे छापे! ‘म्युनिशन्स इंडिया’च्या कार्यकारी संचालकासह तिघांना अटक; सव्वादोन कोटींची रोकड जप्त

‘म्युनिशन्स इंडिया लिमिटेड’च्या कार्यकारी संचालकासह अन्य दोघा खासगी व्यक्तींना केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) अटक केली.
CBI Raid

CBI Raid

sakal

Updated on: 

पुणे - सरकारी कामांत खासगी कंत्राटदारांना लाभ मिळवून देण्यासाठी लाच घेतल्याप्रकरणी संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीतील ‘म्युनिशन्स इंडिया लिमिटेड’च्या कार्यकारी संचालकासह अन्य दोघा खासगी व्यक्तींना केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) अटक केली. आरोपीच्या पुण्यातील निवासस्थानासह देशभरातील विविध ठिकाणांवर टाकलेल्या छाप्यात सव्वादोन कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड आणि आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com