Pune Crime : दोन लाखांची लाच घेताना लष्करी अधिकाऱ्यांना रंगेहात पकडले; ‘सीबीआय’ ची कारवाई

खडकीमधील लष्करी अभियांत्रिकी सेवा कार्यालय येथील दोन अधिकाऱ्यांना केंद्रीय गुन्‍हे अन्वेषण विभागाच्या पथकाने (सीबीआय) दोन लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले.
bribe

bribe

sakal

Updated on

पुणे - खडकीमधील लष्करी अभियांत्रिकी सेवा कार्यालय (मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसेस – एमईएस) येथील दोन अधिकाऱ्यांना केंद्रीय गुन्‍हे अन्वेषण विभागाच्या पथकाने (सीबीआय) दोन लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. या गुन्ह्याची नोंद खडकी पोलिस ठाण्यात करण्यात आली असून त्‍यांना अटक करण्‍यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com