पुण्यातील 'या' दोन मेट्रो मार्गांचे काम मार्चअखेरपर्यंत होणार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

मुळा-मुठा नदी सुधार प्रकल्पाचे रखडलेले काम आता आपण या खात्याचे मंत्री झाल्याने वेगाने सुरू करणारे करणार आहोत. राज्य सरकार बरोबर एक स्वतंत्र बैठक आणि केंद्रांमध्ये ही स्वतंत्र बैठक घेऊन मुळा-मुठा नदी सुधार प्रकल्पाला भेटी देणार आहे. तीन वर्ष आपल्या खात्याचे मंत्री नव्हते त्यामुळेहे  काम रेंगाळले, असेल्याचे जावडेकर यांनी सांगितले.

पुणे : पुणे मेट्रोच्या वनाज ते कर्वे रोड आणि संत तुकाराम नगर ते बोपोडी या दोन्ही मार्गाचे 12 किलोमीटर अंतराचे काम मार्चअखेर पूर्ण होणार होईल. मेट्रो चाकणपर्यंत आणि दुसऱ्या मार्गावर वाघोली पर्यंत वाढवण्याची मागणी होत आहे त्यासाठी डीपीआर तयार करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहे, तसेच
हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो मार्गासाठी आवश्यक जमीन हस्तांतरणाची कार्यवाही मार्चअखेर पूर्ण होईल असे पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मुळा-मुठा नदी सुधार प्रकल्पाचे रखडलेले काम आता आपण या खात्याचे मंत्री झाल्याने वेगाने सुरू करणारे करणार आहोत. राज्य सरकार बरोबर एक स्वतंत्र बैठक आणि केंद्रांमध्ये ही स्वतंत्र बैठक घेऊन मुळा-मुठा नदी सुधार प्रकल्पाला भेटी देणार आहे. तीन वर्ष आपल्या खात्याचे मंत्री नव्हते त्यामुळेहे  काम रेंगाळले, असेल्याचे जावडेकर यांनी सांगितले.

पुणे : भाजप हा शिकणारा पक्ष : प्रकाश जावडेकर

ग्रामीण भागात तीन हजार लोकसंख्या असणाऱ्या ग्रामपंचायत क्षेत्रात घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबवण्यासाठी केंद्र सरकार स्वतंत्र अध्यादेश काढणार असल्याचेही जावडेकर यांनी सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Central Minister Prakash Jawadekar speaks about Metro in Pune