

Chakan Traffic Crisis Deepens as Encroachments Shrink Roads and Cause Daily Congestion on Pune Nashik Highway
sakal
चाकण : चाकण औद्योगिक वसाहतीतील पुणे-नाशिक आणि तळेगाव-शिक्रापूर मार्गावर अतिक्रमणांनी अक्षरशः कहर केला आहे. यामुळे होणारी वाहतूक कोंडी नित्याची झाली असून, कामगार आणि नागरिक त्रस्त आहेत. प्रशासनाच्या तकलादू कारवाईमुळे समस्या गंभीर बनली असून, ‘वशिल्या’चे राजकारण याला खतपाणी घालत असल्याचा थेट आरोप होत आहे.