

Chakan Flood Shuts MIDC, Pune-Nashik Highway Hit
Esakal
चाकणमध्ये वाकी खुर्द गावाच्या हद्दीतील ओढ्याला संततधार पावसामुळे मोठा पूर आल्याने रस्त्यावर तीन ते चार फुटांपर्यंत पाणी साचलं आहे. परिणामी पुणे नाशिक महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. ओढ्यावर असलेल्या अतिक्रमाणाचा फटका परिसराला बसला असून पुराचं पाणी यामुळे भीमा नदीकडे जाण्यात अडथळा निर्माण होत आहे. यामुळे पुणे नाशिक महामार्गाच्या सखल भागात तुडुंब पाणी साचून पुणे नाशिक महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. Pune Rain: Chakan MIDC Closed Due to Flooding