Chakan Industrial Area Roads: वाहतूक कोंडीने उद्योगांची घुसमट; चाकण औद्योगिक क्षेत्राला जोडणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था

Traffic Congestion Chokes Chakan Industrial Area: एमआयडीसी, पीएमआरडीए, एमएसआयडीसी, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने एकत्रित कृती आराखडा राबवण्याची मागणी होत आहे.
Chakan Industrial Area Roads

Chakan Industrial Area Roads

esakal

Updated on

तळेगाव स्टेशन : ‘‘चाकण औद्योगिक क्षेत्रातील स्थानिक उद्योजकांच्या समस्यांकडे लक्ष द्यायला शासनाला वेळ नाही का?’’ असा सवाल वाहतूक कोंडीत श्वास घुसमटलेले उद्योजक विचारत आहेत. चाकण क्षेत्रातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी ‘एमआयडीसी’, ‘पीएमआरडीए’, सार्वजनिक बांधकाम विभाग, ‘एमएसआयडीसी’ आणि राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने एकत्रितपणे चाकणला जोडणाऱ्या रस्ते विकासाचा कृती आराखडा तयार करावा, त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याची मागणी हे त्रस्त उद्योजक करत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com