

Chakan Industrial Area Faces Severe Traffic Congestion
esakal
Chakan Industrial Area Faces Severe Traffic Congestion : चाकण औद्योगिक परिसरातील दिवसेंदिवस गंभीर होत चाललेली वाहतूक कोंडी, खराब रस्ते आणि अपुऱ्या पायाभूत सुविधांमुळे उद्योगांना तसेच कामगारांना मोठा आर्थिक व कार्यात्मक फटका बसत आहे. या समस्येमुळे सुमारे २० लघुउद्योग स्थलांतराच्या तयारीत असल्याचा दावा उद्योगपतींनी केला आहे.