Chakan Onion Market: कांद्यानं हसवलं, दुष्काळानं रडवलं! चाकण बाजारात भाव वाढले; उत्पादन घटल्याने शेतकरी चिंतेत

Drought Cuts Onion Production as Chakan Market Prices Increase: चाकण बाजारात कांद्याचे भाव वाढले; दुष्काळाचा फटका, उत्पादन घटल्याने शेतकऱ्यांसमोर नवे संकट
Chakan Market Onion Rates Increase Due to Lower Production as Drought Conditions Leave Maharashtra Farmers Concerned

Chakan Market Onion Rates Increase Due to Lower Production as Drought Conditions Leave Maharashtra Farmers Concerned

sakal

Updated on: 

चाकण : दुष्काळामुळे चाकण बाजारपेठेत कांद्याची आवक घटल्याने भाव वाढले आहेत. मात्र, लागवड क्षेत्र घटल्याने आणि उत्पादन खर्च वाढल्याने या भाववाढीचा खरा फायदा किती शेतकऱ्यांना मिळणार, हा प्रश्न आहे. सध्या बाजारात मोजक्याच शेतकऱ्यांकडे विक्रीसाठी कांदा शिल्लक असल्याने अनेकांना केवळ दरवाढीकडे पाहावे लागत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com