

Deputy CM Shinde Assures 'Ladki Bahin' Scheme
चाकण : ‘‘कोणी कितीही अफवा पसरल्या, तरी मी मुख्यमंत्री असताना सुरू केलेली लाडकी बहीण योजना कदापि बंद होणार नाही. या लाडक्या बहिणींमुळे महायुतीचे २३२ आमदार निवडून आले,’’ असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.