

Chakan Container Fire 40 Two-wheelers
Sakal
चाकण : तळेगाव-चाकण मार्गावर खराबवाडी (ता.खेड) येथे रविवारी (ता.३०) पहाटे तीनच्या सुमारास मालवाहू कंटेनरला आग लागली. या आगीत कंटेनरसह त्यातील बजाज इलेक्ट्रिकलच्या ४० दुचाकी जळून खाक झाल्या. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.