चाकण - गेली ३० वर्षांपूर्वी चाकण येथे आलेले जयराम पांडे (वय ३६) गेल्या २५ वर्षांपासून फिरून चहा विक्रीचा व्यवसाय करून त्यातून उदरनिर्वाह करत आहे. त्यांनी हातातच फिरते हॉटेल तयार केलेले आहे. त्यातून ते ग्राहकांना चहा, बिस्कीट, खारी देत आहे. त्यांच्या चहाला शहरात विशेष पसंती आहे.