Sunetra Pawar: चाकणकरांसाठी मोठी बातमी! वाहतूक कोंडी, खड्डे अन् अतिक्रमणांवर प्रशासनाची धडक कारवाई, उपमुख्यमंत्री पवार यांचे निर्देश

Chakan Traffic And Encroachment Action Ordered By Sunetra Pawar: चाकणच्या रस्त्यांवरील खड्डे, वाहतूक कोंडी, पार्किंग व अतिक्रमणांवर टप्प्याटप्प्याने धडक कारवाई; उच्चस्तरीय समितीमार्फत कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
Chakan Gets Major Relief As Sunetra Pawar Orders Action On Traffic Congestion Roads Potholes And Encroachments

Chakan Gets Major Relief As Sunetra Pawar Orders Action On Traffic Congestion Roads Potholes And Encroachments

sakal

Updated on

पुणे : ‘‘चाकणच्या समस्या सोडविण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणा एकाच व्यासपीठावर आल्या असून, ही सकारात्मक बाब आहे. समितीच्या माध्यमातून विविध प्रश्नांचा सखोल अभ्यास करून त्यावर टप्प्याटप्प्याने कार्यवाही करण्यात येत आहे. चाकण परिसरातील रस्ते, वाहतूक कोंडी, पार्किंग, कचरा व्यवस्थापन आणि अतिक्रमणांच्या प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी समन्वयाने काम करावे,’’ असे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बुधवारी दिले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com