DCM Eknath Shinde : चाकणमधील परिस्थिती पूर्णपणे बदलू; एकनाथ शिंदे यांची ग्वाही

चाकण औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांची, तसेच तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाची पाहणी करण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी रविवारी उद्योगमंत्री उदय सामंत व इतर अधिकाऱ्यांसमवेत केला दौरा.
DCM Eknath Shinde

DCM Eknath Shinde

sakal

Updated on

चाकण / कुरुळी - ‘चाकण (ता. खेड) औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांची, तसेच तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाची पाहणी केली आहे. रस्त्यावरील खड्डे बुजवणे हे शॉर्ट टर्म काम आहे. तो तात्पुरता दिलासा आहे. लाँग टर्म काम होण्यासाठी या मार्गाची कामे केली जातील. ती लवकर सुरू करावीत, अशा सूचना दिलेल्या आहेत. येथील परिस्थिती पूर्णपणे बदलू. येथील उद्योजकांशी चर्चा केलेली आहे. कोणीही उद्योजक स्थलांतर करणार नाही,’ अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com