
निमगाव केतकी - निमगाव केतकी (ता. इंदापूर) येथील शेतकरी श्रीधर दत्तात्रेय राऊत यांनी पांढऱ्या शुभ्र देखण्या चंद्रा गाईच्या डोहाळ जेवणाचा सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. या वेळी तिच्या गळ्यात गुलाबपुष्पांचा हार घालण्यात आला होता. सुवासिनींनी ओवळल्यानंतर तिचे ओटीपूजन केले व तिला पंचपक्वानांचा घास भरविण्यात आला.