

Chandrakant Patil Raises Questions on Financial Feasibility
Sakal
पुणे : पुणे महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीमधील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकांना आव्हान देत असताना आता राज्य सरकारमधील कुरबुरी यानिमित्ताने समोर येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (ता. १०) त्यांच्या पक्षाच्या जाहीरनाम्यात सर्व नागरिकांसाठी पीएमपी आणि मेट्रो प्रवास मोफत देणार अशी घोषणा केली.