

Mahayuti to Win Two-Thirds Majority
Sakal
पुणे : नगरपालिका, नगरपरिषदांच्या निवडणूक प्रचारात भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील निधी वाटपाचा वाद चव्हाट्यावर आलेला असतानाच महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी निधी वाटपाचे अधिकारी हे मुख्यमंत्र्यांना आहेत, पण आम्ही निधीचे समान वाटप करणार आहोत, असे स्पष्टीकरण दिले.