congress party
sakal
पुणे - ‘पुणे शहराचा कारभारी बदलला पाहिजे,’ असे भाजपचा मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस म्हणत आहे. गेल्या सात वर्षांत भाजपने केलेल्या भ्रष्टाचाराचेही पुरावे देत आहे. त्यामुळे शहराचा कारभारी बदलण्याची खरंच गरज आहे, अशी टीका काँग्रेसने सोमवारी केली. भाजपला काँग्रेस आणि शिवसेना आघाडीचा एकमेव पर्याय आहे, असा दावाही पक्षाने केला.