Pune News : अल्पवयीनांकडून होणारे गुन्हे रोखण्यासाठी कायद्यात बदल गरजेचा; अनिश अवधिया यांच्या वडिलांची मागणी

कल्याणीनगर येथे १९ मे २०२४ रोजी मध्यरात्री झालेल्या पोर्शे कार अपघातात अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघांचा मृत्यू झाला होता.
Om Avdhiya

Om Avdhiya

sakal

Updated on

पुणे - कल्याणीनगर येथील पोर्शे कार अपघातानंतर अल्पवयीनांकडून होणाऱ्या गंभीर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी कायद्यात आवश्यक बदल करणे गरजेचे आहे. विशेषतः १६ वर्षांवरील मुलांकडून गंभीर स्वरूपाचा गुन्हा घडल्यास केवळ त्यांचे वय लक्षात न घेता, गुन्ह्याचे स्वरूप आणि गांभीर्य विचारात घेऊन कठोर कारवाईची तरतूद कायद्यात असावी, अशी मागणी अपघातातील मृत अनिश अवधिया यांचे वडील ओम अवधिया यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com