amit thackeray
sakal
पुणे - गणेशखिंड रस्त्यावर असलेल्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये विनापरवानगी प्रवेश करत तेथील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो काढून घेत कर्मचाऱ्यांना धमकी देवून गोंधळ घातल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरेंसह २० ते २५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.