Police Recruitment
esakal
पुणे - पुणे शहर पोलिस भरतीच्या मैदानी चाचणीत प्रशासनाच्या कारभाराचा फटका अनेक उमेदवारांना बसत आहे. ससूनसारख्या शासकीय रुग्णालयाने दिलेले उंचीचे प्रमाणपत्र नाकारत, पोलिस प्रशासनाने अनेक विद्यार्थिनींना उंचीच्या कारणावरून अपात्र ठरवले.