PDCC Bank Recruitment : ‘पीडीसीसी’ बँक भरतीत गोंधळ; जाहिरात प्रसिद्ध होऊन साडेचार वर्षे पूर्ण, मात्र प्रक्रिया अपूर्ण

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे ऑगस्ट २०२१ मध्ये ३५६ लेखनिक पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती.
PDCC Bank

PDCC Bank

sakal

Updated on

पुणे - सहकार क्षेत्रात नावलौकिक असलेल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (पीडीसीसी) सुशिक्षित बेरोजगारांच्या संयमाचा अंत पाहण्याचे ठरवले आहे का, असा संतापजनक प्रश्न उमेदवारांनी उपस्थित केला आहे. ऑगस्ट २०२१ मध्ये प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीला साडेचार वर्षे होऊनही अद्यापही भरतीप्रक्रिया पूर्ण झाली नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com