

Authorities have advised people living along the Bhima River to remain alert as the discharge may be increased depending on rainfall.
Sakal
चास : चास कमान धरण ( ता. खेड ) पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर पुन्हा वाढल्याने धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला असून एकूण पाच दरवाजातून 29793 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग भिमा नदित सोडण्यास येत असून धरणात 99 टक्के ( 8.50 टीएमसी.) पाणीसाठा असल्याने गरज भासल्यास विसर्ग वाढविण्यात येणार असल्याची माहिती धरणाचे सहाय्यक अभियंता प्रणव गावडे यांनी दिली आहे.