Property Tax : ४४० मिळकतधारकांचे चेक बाऊन्स; गुन्हा दाखल होण्याची शक्यता

मिळकतकर भरण्यासाठी दिलेले धनादेश न वटल्यामुळे पुणे महापालिकेचे सुमारे १० कोटी रुपये अडकले आहेत.
cheque bounce

cheque bounce

sakal
Updated on: 

पुणे - मिळकतकर भरण्यासाठी दिलेले धनादेश न वटल्यामुळे पुणे महापालिकेचे सुमारे १० कोटी रुपये अडकले आहेत. वारंवार नोटिसा देऊनही प्रतिसाद न देणाऱ्या ४४० थकबाकीदारांविरोधात आता कायदेशीर कारवाई करण्याच्या हालचाली प्रशासनाने सुरू केल्या आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com