Chhagan Bhujbal : मतदारसंघ पुनर्रचनेबाबत महायुतीची भूमिका तीच माझी भूमिका, मंत्री छगन भुजबळ यांनी पुण्यात स्पष्ट केली राजकीय भूमिका

Maharashtra Politics | Delimitation and Women's Reservation : मतदारसंघ पुनर्रचनेबाबत महायुतीची भूमिका मान्य असल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले. लोकसंख्यावाढीनुसार लोकप्रतिनिधींची संख्या वाढावी आणि महिलांना प्रतिनिधित्व मिळावे, असेही त्यांनी सांगितले.
Chhagan Bhujbal

Chhagan Bhujbal

sakal 

Updated on: 

पुणे : ‘‘मतदारसंघ पुनर्रचनेबाबत (डिलिमिटेशन) महायुतीची जी भूमिका असेल, तीच माझी भूमिका असेल. लोकसंख्या वाढली असल्याने त्या प्रमाणात लोकप्रतिनिधींची संख्याही वाढली पाहिजे. महिला आरक्षणासाठी प्रतिनिधित्व देण्याच्या उद्देशाने ही प्रक्रिया पुढे नेली जात आहे,’’ असे मत अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी शनिवारी व्यक्त केले.

Loading content, please wait...