Sambhaji Maharaj: छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त वढू इथं विविध कार्यक्रम; स्मारकाबाबत अजित पवारांनी दिली महत्वाची अपडेट

Sambhaji Maharaj: स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३६ व्या पुण्यतिथीनिमित्त आज पुणे जिल्ह्यातील वढू बुद्रुक इथं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
वढू - श्री क्षेत्र तुळापूर येथे स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.
वढू - श्री क्षेत्र तुळापूर येथे स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.Ajit Pawar
Updated on

Sambhaji Maharaj: स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३६ व्या पुण्यतिथीनिमित्त आज पुणे जिल्ह्यातील वढू बुद्रुक इथं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. दरम्यान, इथल्या संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाच्या दर्शनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी हजेरी लावली. यावेळी अजित पवारांनी इथं उभारण्यात येणाऱ्या भव्य स्मारकाबाबत महत्वाची अपडेट दिली आहे.

वढू - श्री क्षेत्र तुळापूर येथे स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.
Sambhaji Maharaj: संगमेश्वरात छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक होणार तरी कधी ? ४० वर्षे काम अपूर्णच
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com