

Intense anger among shivpremis over filing of cases against them in Karnataka.
Sakal
स्वराज्याचे संकल्पक छत्रपती शहाजीराजे भोसले आणि छत्रपती संभाजी महाराज (थोरले) यांच्या कर्नाटकातील ऐतिहासिक समाधीस्थळांचे ऊन-पावसापासून रक्षण व्हावे, या उदात्त हेतूने स्वखर्चातून मेघडंबऱ्या उभारणाऱ्या महाराष्ट्रातील शिवप्रेमींवर कर्नाटक पोलिसांनी थेट गुन्हे दाखल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.