Indapur News : श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना देणार उसाला २०० रुपयांचा दुसरा हप्ता; सभासद आणि गेटकेन शेतकऱ्यांना ३७०१ रुपये प्रतिटन भाव

Chhatrapati Sugar Factory | Second Sugarcane Payment Announced : इंदापूर तालुक्यातील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याने चालू गळीत हंगामातील उसासाठी प्रतिटन २०० रुपयांचा दुसरा हप्ता जाहीर केला. सभासद आणि गेटकेन शेतकऱ्यांना एकूण ३७०१ रुपये प्रतिटन दर मिळणार आहे.
Chhatrapati Sugar Factory | Second Sugarcane Payment Announced

Chhatrapati Sugar Factory | Second Sugarcane Payment Announced

esakal

Updated on: 

वालचंदनगर : भवानीनगर (ता.इंदापूर) येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याने सन २०२६-२७ च्या गळीत हंगामामध्ये गाळप हाेणाऱ्या उसाचा दुसरा हप्ता २०० रुपये प्रतिदन देण्याचे जाहीर केले असून सभासद व गेटकेनच्या उसाला ३७०१ रुपये प्रतिटन भाव मिळणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक , उपाध्यक्ष शिवाजी निंबाळकर व संचालक मंडळाने दिली.

Loading content, please wait...

Related Stories

onkar sugar factory pangri chairman baburao botre
Bhimashankar Sugar Factory Announces First Sugarcane Payment of Rs 3,600 Per Metric Ton
Someshwar Sugar Factory Sugarcane Rate 2026 First Installment of 3951 Per Ton Announced for Farmers in Pune District Maharashtra
Sugar Mills Face Financial Crisis