Water Resources Department: मुख्य अभियंत्यांचे कार्यालय पुण्यातून कोल्हापूरला जाणार; जलसंपदा विभागाचा मोठा निर्णय

Impact of shifting government offices from Pune to Kolhapur on regional development: जलसंपदा विभागाचा धडाकेबाज निर्णय; पुणे विभागाचे मुख्य अभियंता कार्यालय कोल्हापूरला, विशेष प्रकल्पांचे सोलापूरला स्थलांतर करून सिंचन व्यवस्थापनात सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न
Water Resources Department Orders Shift of Chief Engineer Office from Pune to Kolhapur

Water Resources Department Orders Shift of Chief Engineer Office from Pune to Kolhapur

sakal

Updated on

पुणे : राज्याच्या प्रशासनात एकीकडे अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडका सुरू असताना दुसरीकडे जलसंपदा विभागाने थेट कार्यालयांचे स्थलांतरच करण्याचा निर्णय घेतला.कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या अखत्यारित असलेल्या पुणे विभागाच्या मुख्य अभियंत्यांचे कार्यालय पुण्यातून थेट कोल्हापूरला हलविले आहे तर विशेष प्रकल्पांच्या मुख्य अभियंता कार्यालयाचे सोलापूर येथे स्थलांतर केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com