CM Devendra Fadnavissakal
पुणे
Pune News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली गनबोटे यांच्या कुटुंबीयांची भेट
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात कौस्तुभ गनबोटे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.
मार्केट यार्ड - जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात कौस्तुभ गनबोटे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी (ता. २६) गनबोटे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी त्यांच्या दु:खात सहभागी होत त्यांना आधार दिला.