Pune News : मुख्यमंत्र्यांनी पुण्यातील गुन्हेगारीला आळा घालावा - काँग्रेस

शिवाजीनगर न्यायालय परिसराबाहेर तरुणावर झालेल्या हल्ल्यावरून पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने गृह खात्यावर साधला निशाणा.
cm devendra fadnavis and congress party

cm devendra fadnavis and congress party

sakal

Updated on: 

पुणे - शिवाजीनगर न्यायालय परिसराबाहेर तरुणावर झालेल्या हल्ल्यावरून पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने गृह खात्यावर निशाणा साधला आहे. या घटनेमुळे शहरातील ढासळलेली कायदा-सुव्यवस्था पुन्हा चव्हाट्यावर आली असून, गुन्हेगारांना राजकीय संरक्षण न देता तातडीने आळा घालावा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

Loading content, please wait...