cm devendra fadnavis and alandi peoples
sakal
आळंदी - अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आळंदी देवस्थानने सामाजिक बांधिलकी जपत पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 21 लाखांचा धनादेश आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हाती सुपूर्त केला.