Shirur Encroachment: शिरूरमध्ये अतिक्रमणांवर नगरपरिषदेचा बुलडोझर; दुसऱ्या दिवशीही मोहीम सुरू

शिरूर नगर परिषदेची अतिक्रमणविरोधी मोहीम दुसऱ्या दिवशीही सुरू; मुख्य रस्ते, पेठा व गल्लीबोळातील वाढीव बांधकामे, पायऱ्या, शेडस् व फलक हटवून रस्ते मोकळे
Anti-Encroachment Drive: Shirur Municipal Council Continues Crackdown for Second Day

Anti-Encroachment Drive: Shirur Municipal Council Continues Crackdown for Second Day

sakal

Updated on

शिरूर : शहरातील प्रमुख रस्ते व गल्लीबोळात झालेल्या अतिक्रमणांवर नगर परिषदेचा हातोडा आजही बरसला. सलग दुसऱ्या दिवशीही अतिक्रमण विरोधी मोहिम चालूच राहिल्याने अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले आहेत. आज शहरांतर्गत मुख्य पेठांतील, अरूंद रस्त्यांवरील दुकानांसमोरील वाढीव बांधकाम, पायऱ्या, फलक आणि सिमेंट ओट्यांसह पदपथावर केलेले अतिक्रमण काढून टाकण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com