

Parents Booked After Abandoning Toddler at Bhandara Hill in Talegaon as Police Uncover Fake Story About Childs Past
sakal
तळेगाव दाभाडे: भंडारा डोंगर परिसरात दीड ते दोन वर्षांच्या चिमुकलीला सोडल्याप्रकरणी तिच्या आई-वडिलांविरुद्ध तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्यांनी केलेला बनावही उघड झाला आहे.