anganwadi bad condition in pune city
sakal
मयूर कॅालनी - पुणे शहरातील अनेक आंगणवाड्या अत्यंत धोकादायक अवस्थेत सुरू असून लहान मुलांचे शिक्षण आणि आरोग्य धोक्यात आले आहे. पांडनगर येथील आंगणवाडी मागील महिन्यात कोसळली होती. सुदैवाने त्या वेळी विद्यार्थी नसल्याने जीवितहानी टळली.