

Rising Childhood Cancer Cases Raise Alarm as Children Up to Age 14 Face Greater Risk Across SAARC Countries
sakal
पुणे : देशात लहान मुलांमधील कर्करोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालल्याचे ताज्या संशोधनातून स्पष्ट झाले आहे. आशिया खंडातील इतर देशांच्या तुलनेत भारतात लहान मुलांमधील कर्करोगाचे (कॅन्सर) प्रमाण खूपच अधिक असल्याचे आढळून आले आहे.