Environmental Awareness: सह्याद्रीतील वृक्षतोडीविरोधात बालचमूचा अनोखा एल्गार; शिवरायांच्या किल्ल्यातून दिला पर्यावरण रक्षणाचा संदेश

Kids Use Fort Display to Highlight Sahyadri Forest Destruction: 'शिवराय असते तर वृक्षतोड करणाऱ्यांना शिक्षा केली असती'; राजेवाडीच्या चिमुकल्यांचा अनोखा उपक्रम
Rajewadi Children Raise Voice Against Deforestation in Sahyadri With a Creative Fort Display on Forest Conservation

Rajewadi Children Raise Voice Against Deforestation in Sahyadri With a Creative Fort Display on Forest Conservation

esakal

Updated on: 

घोडेगाव : भीमाशंकर आणि परिसरात तसेच सह्याद्री च्या कुशीत विविध ठिकाणी विविध कारनास्तव जंगलतोड सुरु आहे.. या करीता प्रत्येक जण आपापल्या परीने निषेध नोंदवत आहेत. या साह्याद्रीच्या कुशीत राहणाऱ्या राजेवाडी( ता. आंबेगाव) येथील स्वराज दिपक साबळे, आरंभ दिपक साबळे, हिंदवी दिनेश साबळे, संभवी दिनेश साबळे, शुभ्रा चंद्रकांत साबळे, स्थापना सचिन शिंगाडे, अनुजा सचिन शिंगाडे, प्रेम चंद्रकांत गभाले, मयुरी चंद्रकांत गभाले. यांनी भीमाशंकर अभयारण्य व सह्यादीच्या कुशीतील एक काल्पनिक किल्ला बनवला आहे.

Loading content, please wait...