Chilhewadi Dam Alert: चिल्हेवाडी धरण ७६ टक्के भरले; कोणत्याही क्षणी विसर्गाची शक्यता, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Water release likely from Chilhewadi Dam anytime: धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढत असल्याने मांडवी नदीपात्रात अनियंत्रित विसर्गाची शक्यता; नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे आवाहन
Heavy Rains Fill Chilhewadi Dam to 76%; Riverbank Villages Asked to Stay Vigilant

Heavy Rains Fill Chilhewadi Dam to 76%; Riverbank Villages Asked to Stay Vigilant

esakal

Updated on

पराग जगताप, ओतूर.

ओतूर: जुन्नर तालुक्यातील चिल्हेवाडी धरणात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत असून, बुधवारी (ता. ८) सकाळी ५.३० वाजेपर्यंत धरण ७६ टक्के भरले आहे. सध्या धरणात सुमारे ६,००० क्यूसेक्स वेगाने पाण्याची आवक सुरू असल्याने कोणत्याही क्षणी धरणातून मांडवी नदीपात्रात अनियंत्रित विसर्ग सुरू होण्याची शक्यता असल्याचा इशारा कुकडी पाटबंधारे विभाग क्रमांक १, नारायणगाव कार्यालयातून देण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com