Pune News: चिंचवडला मेल-एक्स्प्रेस गाड्यांना थांब्याची मागणी
Passenger Inconvenience Due to Lack of Halt: पुणे-मुंबई प्रवासी संघटनेने चिंचवड स्थानकावर मेल एक्स्प्रेस गाड्यांना थांबा देण्याची मागणी केली. स्थानकावर योग्य पायाभूत सुविधा असून प्रवाशांना मोठा फायदा होईल.
पुणे : रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी चिंचवड स्थानकावर महत्त्वाच्या मेल एक्स्प्रेस गाड्यांना थांबा द्यावा, अशी मागणी पुणे-मुंबई-पुणे रेल्वे प्रवासी संघटनेने रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.