Pune News: चिंचवडमध्ये स्ट्रॉबेरी महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद; शेतकऱ्यांना थेट बाजारपेठ; दोन दिवसांत लाखोंची उलाढाल, ग्राहकांची गर्दी

Overview of the Strawberry Festival: चिंचवड स्ट्रॉबेरी महोत्सवात शेतकऱ्यांना थेट बाजार, लाखोंची उलाढाल, ग्राहकांची गर्दी, नैसर्गिक उत्पादनांची विक्री, खाद्यप्रेमींचा उत्साह.
Pune News

Pune News

esakal

Updated on

पिंपरी: आदिवासी विकास विभाग, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव, जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रम व ‘सकाळ- ॲग्रोवन’ संलग्न कौशल्य प्रशिक्षण संस्था ‘एसआयआयएलसी’ यांच्यावतीने चिंचवड येथे आयोजित दोन दिवसीय स्ट्रॉबेरी महोत्सवाला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमामुळे स्ट्रॉबेरी उत्पादन शेतकऱ्यांना थेट शहरी बाजारपेठ उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांनीही समाधान व्यक्त केले. या दोन दिवसांत लाखोंची उलाढाल झाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com